Qarib Qarib Singlle Single with a double ‘L’ (ironically double a is highlighting it!) is a very light hearted film. Nothing in the movie, is deep, nor does the movie pretend. Everything in the film is incomplete, the journey, the interactions with other characters, the catharsis that the character of Parvathy has is abrupt. The …
आपली स्मरणशक्ती फार फसवी असते. मागच्याच रविवारी दामूच्या लग्नात खाल्लेला मेनू आठवत नाही, पण लहानपणी रद्दीचे पैसे जोडून खाल्लेल्या मस्तानीची चव क्षणात जिभेवर येते. कोथरूडच्या उद्यानाला मी निदान पंधरा-वीस वेळा गेलो असेल, पण मला आठवते ती आमची तिसरीतली सहल. पु ल म्हणूनच गेले आहेत, मुंबई आणि पुणे हे सोडून जगात पाहण्यासारखे तरी काय आहे! आमच्या …
मराठीचे पुस्तक सहावे ह्यातील हा एक धडा आहे. विसाव्या शतकाच्या सुरवातीला आपले पूर्वज काय नेमके शिकत होते ते ह्या पुस्तकातून थोडे फार कळते. पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशात इंग्रजांनी शाळा पद्धती सुरु केली होती. त्या काळी कदाचित मराठी, हिंदी, भूगोल, गणित, शाश्त्र, इतिहास असे वेगळे विषय नसावेत. एकाच पुस्तकात सगळे समाविष्ट केले दिसून येते. त्या एकच …