Let me begin with a cliched story —> Bharat was bright student, always topped his class, tutored his batch mates, never held pride in it. He was studious to the point others idolised him. Soon he was in his life deciding year of 12th std, the dreadful pitstop of life where the exams decide his …
रविवारची सकाळ, बंड्या पेपर वाचता वाचता गणूकडे वळाला आणि चालू झाला, “काय गण्या, एक नंबर बातमी आहे बघ आज.” गणूला आतापर्यंत बंडोपंत साहेबांची चांगली ओळख झाली होती त्यामुळे जास्त कुतूहल न दाखवता, निवांतपणे विचारले, “काय बातमी आहे?” बंडूला आपला ऑडियन्स मिळाला हो जा शुरु, “तुला माहिती आहे का, आपल्या मार्केटयार्डला नवीन बस डेपो होणार आहे!” …
“सामंतर” हे बर्याच वर्षांनंतर असे पुस्तक आहे, जे मी एकाच दिवसात वाचून संपवले! मराठी कॉमेडी नाटकसाठी ऑनलाईन शोध घेताना, योगायोगाने मी “सामंतार” या वेबसिरीज वर पोहोचलो. सीझन finale होईपर्यंत मल्टी सीझन वेब सिरीज न पाहण्याचा माझा नियम मोडला. हल्ली च्या भाषेत ला ‘प्रोमो’ आणि आपल्या भाषेतला ‘ट्रेलर’ आवडला. ज्योतिष विषयाभोवती असलेल्या या मालिके interest घ्याचे …