‘Dystopia of Abundance’ is what I felt after watching the imagery in the movie ‘Annihilation’ . Dystopia is the favorite theme of most sci-fi movies, however the dystopia is mostly barren, deserted, a jungle of concrete, broken landscape, full of death and misery. In short it is the full cocktail of depressive imagery. Annihilation breaks …
उठा उठा हो सगळालीक रविवार सकळची वेळ , ” ऐ गणु , अरे चम्पक, वाटाण्या, रताळ्या (ही भाजीपाला मार्केटची नव्हे तर मित्रांची टोपण नाव) अरे मंगू उठा की रे लेका ” योग्या तनानंला, रविवार आहे तरी पहाटे पहाटे दहा वाजता हा का उडतोये बघायला राजा कशी बशी झोप आवरत नम्र पणे बोलला, “अरे गाढवा घुडग्यावर …
आपली स्मरणशक्ती फार फसवी असते. मागच्याच रविवारी दामूच्या लग्नात खाल्लेला मेनू आठवत नाही, पण लहानपणी रद्दीचे पैसे जोडून खाल्लेल्या मस्तानीची चव क्षणात जिभेवर येते. कोथरूडच्या उद्यानाला मी निदान पंधरा-वीस वेळा गेलो असेल, पण मला आठवते ती आमची तिसरीतली सहल. पु ल म्हणूनच गेले आहेत, मुंबई आणि पुणे हे सोडून जगात पाहण्यासारखे तरी काय आहे! आमच्या …