Continued from Article 1 Evolution of research Communique Paradigms are not static, progress in research invariably leads to shifting of a paradigm. As a new paradigm is developed, the first challenge for it is to attract most of the next generation of researchers. 1st Stage of Evolution : Old beliefs gradually disappear, as many members …
आपली स्मरणशक्ती फार फसवी असते. मागच्याच रविवारी दामूच्या लग्नात खाल्लेला मेनू आठवत नाही, पण लहानपणी रद्दीचे पैसे जोडून खाल्लेल्या मस्तानीची चव क्षणात जिभेवर येते. कोथरूडच्या उद्यानाला मी निदान पंधरा-वीस वेळा गेलो असेल, पण मला आठवते ती आमची तिसरीतली सहल. पु ल म्हणूनच गेले आहेत, मुंबई आणि पुणे हे सोडून जगात पाहण्यासारखे तरी काय आहे! आमच्या …
प्राधान्यक्रम नेहमीप्रमाणे रविवार सकाळ (साधारण ११:४५ ), आळस आवरत चंपक उठला , तोंड धुवत त्याची नजर बंड्याकडे गेली . बंडोपंत कपबोर्ड मधली पुस्तके आवरून ठेवत होते. चंपकने माफक प्रश्न विचारला ” काय बंड्या, काय करतोय चला जरा नाश्ता पाणीच बघुयात ?” बंड्याने आपल्या नेहमीच्या पुढारी भाषेत उत्तर दिले, ”अहो चंपक राव, कधीतरी खाण्या पिण्याच्या पुढे …