रविवारची सकाळ, बंड्या पेपर वाचता वाचता गणूकडे वळाला आणि चालू झाला, “काय गण्या, एक नंबर बातमी आहे बघ आज.” गणूला आतापर्यंत बंडोपंत साहेबांची चांगली ओळख झाली होती त्यामुळे जास्त कुतूहल न दाखवता, निवांतपणे विचारले, “काय बातमी आहे?” बंडूला आपला ऑडियन्स मिळाला हो जा शुरु, “तुला माहिती आहे का, आपल्या मार्केटयार्डला नवीन बस डेपो होणार आहे!” …
“ऐ तुझ्याकडे किती पैसे आहेत ?” चेतनने विचारले. मी पण लगेच उत्तर दिले, “५ रुपये का पिक्चरला जायच आहे का?” “अरे, मोठा हो, लहान आहेस का पिक्चर बघायला?” हाच काल म्हंटला होता पिक्चरला जाऊ बरेच दिवस झाले थिएटरला गेलो नाही जरा लक्ष्मीनारायणला जाऊ… आता एका दिवसात हा लहानाचा मोठा होईल मला कसे कळणार ! पण …
The curiosity awakens further contd from part 1 Usually a SLAP and a BAM Stick would have been the end of any kind of situation at Crescent High School,, however this was DEFCON 5, a magazine, glossy one, with photos was available, hence the matter was escalated.. the rest of us were asked to disperse …