Vyasa’s epic tale becomes more menacing as it moves from Dvapur Yuga to Kali Yuga. Honor has left the stage; warriors don’t face each other by the rules of war; instead, they scheme via proxies and assassins. At one level, you might think that this is a simple re-telling of the tale in a modern …
रविवारची सकाळ, बंड्या पेपर वाचता वाचता गणूकडे वळाला आणि चालू झाला, “काय गण्या, एक नंबर बातमी आहे बघ आज.” गणूला आतापर्यंत बंडोपंत साहेबांची चांगली ओळख झाली होती त्यामुळे जास्त कुतूहल न दाखवता, निवांतपणे विचारले, “काय बातमी आहे?” बंडूला आपला ऑडियन्स मिळाला हो जा शुरु, “तुला माहिती आहे का, आपल्या मार्केटयार्डला नवीन बस डेपो होणार आहे!” …
Information Overload “अरे समीर, आज कसा काय आलास?”, काकूंनी विचारले. चेहऱ्यावरचे हावभाव बघितले तर कळाले नसते की नक्की प्रश्न कोणाला पडला आहे, काकूंना की समीरला! नेहमीप्रमाणे चेतनने दोन्ही पार्टीना अंधारात ठेवले होते. चेतन समीरला “तू ये” एवढेच बोलला होता आणि चेतन बोलवत आहे म्हणजे काहीतरी टाईमपासच असणार या हिशोबाने समीर पण आला. त्यामुळे उत्तर काय …