“ऐ तुझ्याकडे किती पैसे आहेत ?” चेतनने विचारले. मी पण लगेच उत्तर दिले, “५ रुपये का पिक्चरला जायच आहे का?” “अरे, मोठा हो, लहान आहेस का पिक्चर बघायला?” हाच काल म्हंटला होता पिक्चरला जाऊ बरेच दिवस झाले थिएटरला गेलो नाही जरा लक्ष्मीनारायणला जाऊ… आता एका दिवसात हा लहानाचा मोठा होईल मला कसे कळणार ! पण …
Ship of Theseus is the one film and the only film where I was part of an audience which gave a standing ovation after the movie ended. It seemed ridiculous at the time, but I guess it very moving for many people. The slow and subtle film however was surprisingly enduring, and a couple of …
टेलीगू / हिंदी क्रॉसओवर चित्रपट ‘गेम ओवर’ प्रसन्नपणे आश्चर्यचकित करणारा होता. गेमिंगची संपूर्ण संकल्पना चमकदारपणे एकत्रित केली गेली. त्यातील थ्रिलर, सायन्स फिक्शन (साय-फाय) ने मला ‘the day after tommorow’ सारख्या हॉलिवूड चित्रपटांची आठवण करून दिली. पण, मी म्हटल्याप्रमाणे त्या चित्रपटाने फक्त आश्चर्यचकित केले. होय ‘फक्त’ .. कारण जेव्हा मी ‘विक्की वेलिंगकर’ हा मराठी चित्रपट पाहिला …